FAQ

  • ह्या कोर्स मध्ये काय शिकाल ?

    १. डिजिटल मार्केटिंग ओळख २. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ? ३. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ? ४. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल? ५. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल? ६. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल? ७. आपला पहिला ग्राहक कसा मिलवाल? ८. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ? ९. डिजिटल जाहिरात कशी कराल ? १०. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बल कसे वापराल?

  • मी कोर्स कसा करू शकतो ?

    आजचं युग हे डिजिटल युग आहे. डिजिटल युगात वेळेला फार महत्व आहे. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहे ऑनलाईन कोर्स जो तुम्ही कधीही आणि कुठेही बघू शकतात , अगदी तुमच्या मोबाईल वर सुद्धा !

  • कोर्स ची किंमत काय ?

    ह्या कोर्सची किंमत फक्त ४०० रुपये मर्यादित काळासाठी ! त्वरा करा आजच रजिस्टर करा !